झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमीला धडा शिकवण्यासाठी मामासाहेब आबांकडे लग्नात सुमीला भरपूर सोन घालायची मागणी करतात. सुमीला ही गोष्ट समजल्यावर सुमी काय करणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote